Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

भिलवडी येथे कियाकिंग नौकाचालन प्रशिक्षणास सुरवात

भिलवडी येथे कियाकिंग नौकाचालन प्रशिक्षणास सुरवातभिलवडी l दि.१२/१०/२०२०

आज कृष्णाकाठ भिलवडी येथे मा.दीपक पाटील यांच्या संकल्पनेतून व प्रशिक्षक मा.गजानन नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली कियाकिंग या नौकाचालन क्रीडाप्रकाराचा शुभारंभ करण्यात आला.

PC - Sameer Kulkarni