Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

कृष्णाकाठ ची सदस्य नोंदणी सुरु..मर्यादित नोंदणी..आजच आपले नाव नोंद करा..!चला कृष्णाकाठ चे सदस्य होऊया  …कृष्णाकाठ सदैव आपल्या सेवेत..!

https://forms.gle/7M1TVyVTkWCycMGj6

वरील लिंक वर क्लिक करून सदस्यता फॉर्म भरा..!

कृष्णाकाठावरील  युवाशक्तीचा विधायक कार्यासाठी वापर करून आपल्या भागाचा सर्वांगीण विकास साधणे, या उद्देशाने ‘कृष्णाकाठ सोशल फौंडेशन , भिलवडी - सांगली ’ची स्थापना करण्यातआली. आपल्या समस्यांवर आपणच एकत्र येऊन उपाय शोधले पाहिजेत, आपल्या प्रगतीसाठी आपणच सुरुवात केली पाहिजे, विधायक कार्याचा आरंभ केला पाहिजे, या भावनेतून  काही युवकांनी एकत्र येऊन काम सुरू केले. शिक्षण, तंत्रज्ञान, रोजगार, प्रशासन, पर्यावरण यासंदर्भात आजच्या युवा पिढीसमोरील आव्हाने लक्षात घेत, समाजाच्या सर्व कृतिशील घटकांना एकत्र आणून विधायक उपक्रमांची आखणी ‘कृष्णाकाठ सोशल फौंडेशन’ करीत आहे.

समस्त कृष्णाकाठची अस्मिता असलेली आपली “कृष्णाकाठ दिनदर्शिका” २०१५,२०१६,२०१७,२०१८,२०१९ उत्स्फूर्त प्रतिसादानंतर ६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.कृष्णाकाठ च्या सर्वांगीण प्रगतीचे धेय्य घेऊन वाटचाल करीत असताना कृष्णाकाठ दिनदर्शिकेने आपल्या सर्वांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे.

कृष्णाकाठ ची २०२० ची सदस्य नोंदणी सुरु असून आपल्या कृष्णाकाठच्या सामाजिक ,शैक्षणिक, औद्योगिक,आर्थिक,प्रगती करिता आपला खारीचा वाटा उचलूया..“चला कृष्णाकाठचे सदस्य होऊया..!”आपल्या भिलवडी ,पलूस तालुक्यातील कृष्णाकाठ साठी सदैव कार्यरत संस्था ...!

सदस्यांना लाभ :
१.कृष्णाकाठ दिनदर्शिका (प्रिंट ).
२.अर्थ संवाद – ई मॅगझीन वार्षिक सदस्यता.
३.कृष्णाकाठ च्या उपक्रमामध्ये थेट सहभाग व सहयोगाचा आनंद.
४.सामाजिक कार्यासोबत आणखी बरंच काही ..!

“कृष्णाकाठ प्रति सामाजिक कर्तव्यपूर्तीचं समाधान..!”

सदस्यता सहकार्य : ९९९/- फक्त

Acc. Name – Krushnakath Social Foundation | Bank : RBL Bank Bhilawadi
Acc.No. – 409000446841 & IFSC Code :   RATN0000014
Google Pay / Phone Pay : 9890 546 909 | www.KrushnaKath.Com


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.