|| वर्ष ४ थे – विश्वसंवाद दीपावली अंक : २०२० ||
महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरातील मराठी वाचकांपर्यंत पोहचणाऱ्या “कृष्णाकाठ सोशल फौंडेशन,भिलवडी-सांगली” शासन नोंदणीकृत संस्थेतर्फे दीपावली अंकासाठी साहित्य मागणी आवाहन..!
नियम:
१) लिखाण स्वनिर्मित असावं. (८०० ते १००० शब्द).
२) साहित्य पाठविण्याची अंतिम दिनांक - १० ऑक्टोबर २०२०
३) साहित्य फक्त गुगल मराठी (UTF) फॉन्ट मध्येच मेल करावे, Pdf किंवा स्वलिखिताचा फोटो पाठवू नये.
४) ई-मेल पाठवताना विषय:- “तुमचे नाव – विश्वसंवाद -२०२०” अशा फॉरमॅट मध्ये पाठवावे.
५) या दिवाळी विशेषांकात साहित्य प्रसिद्ध करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.
सर्व जगभरातील लेखक व वाचकांना आमच्या संकेतस्थळावर १ नोव्हेंबर २०२० रोजी अंक उपलब्ध होईल.
अधिक माहिती करिता :
टीम – विश्वसंवाद ई- दीपावली अंक -२०२०
संकेतस्थळ : www.Krushnakath.com
ई मेल: amolvande@live.com
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.