भिलवडी येथील श्रीमती मालनदेवी बाळासाहेब पाटील यांचे दुःखद निधन l मंगळवार दि. २३ रोजी रक्षाविसर्जन
कृष्णाकाठ न्यूज l दि.२१/५/२०२३
वसंतदादा कारखान्याचे संचालक राजू दादा पाटील आणि माजी जि.प.सदस्य संग्राम दादा पाटील यांच्या मातोश्री श्रीमती मालनदेवी बाळासाहेब पाटील यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
रक्षाविसर्जन मंगळवार दि.२३/५/२०२३ रोजी स. ९.३० वाजता भिलवडीच्या कृष्णा घाटावर होणार आहे.
कृष्णाकाठ परिवारातर्फे पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन..!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.