Header Ads

कृष्णाकाठ जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा निकाल –जाहीर


कृष्णाकाठ जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा निकाल –जाहीर




बालदिनानिमित्त - कृष्णाकाठ सोशल फौंडेशन,भिलवडी-सांगली तर्फे आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.सदर ची स्पर्धा कृष्णाकाठच्या महापूरबद्दल चे अनुभव कागदावर उतरावेत व त्यातून लिखाणाची व व्यक्त होण्याची जाणीव प्राप्त व्हावी या उद्देशाने घेण्यात आली होती.

या स्पर्धे करिता १०० हून अधिक स्पर्धकांचे त्यांचे स्वहस्ताक्षरातील निबंध प्राप्त झाले होते,सर्वानीच अतिशय उत्तम सहभाग नोंदवला..प्रथम त्यांचे अभिनंदन.!

या स्पर्धेच्या परीक्षणा करिता कृष्णाकाठचे जेष्ठ साहित्यिक व मराठी विषयाचे सेवानिवृत्त शिक्षक ,राज्यस्तरीय बाल साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मा.सुभाष कवडे सर यांचे सहकार्य लाभले त्यांचेही मन:पूर्वक आभार..!



विजेते खालील प्रमाणे :

क्र.१) कु.सानिका दत्तात्रय पाटील. इ.१० वी.
श्री पार्वती खेमचंद विद्यामंदिर,ताकारी. ता.पलूस जि -सांगली.

क्र.२) कु.यशोदा रामदास रणधीर. इ.१० वी -
जीवन विकास मराठी माध्यमिक प्रशाला,सांगली.

क्र.३) कु.स्वरदा सचिन पाटील इ.९ वी -
यशवंतराव चव्हाण विद्यालय,मौजे डिग्रज. ता.मिरज ,जि -सांगली.

उत्तेजनार्थ :

१.खतीजा बाबासाहेब मुलानी. - 
जीवन विकास मराठी माध्यमिक प्रशाला,सांगली.
२.रिजवाना रुस्तम नदाफ.- जीवन विकास मराठी माध्यमिक प्रशाला,सांगली.
३.प्रथमेश शेखर माळी. - सुयश प्राथमिक शाळा,नांद्रे.

----------------------------------------------------------------------------------------------

उत्कृष्ट सहभाग :


ओंकार प्रवीण पाटील – नांद्रे

आयीषा नदाफ,सलवा शेख,सुबहाना शेख,शिरीन शेख,तेहरीन बेग,माहेरा पठाण,सानिया विजापुरे,तेजस्विनी कांबळे,नुजहत मुलाणी,मसिरा मुलाणी,नंदिनी माळी,रेशमा मुल्ला,आक्सा शेख,सहाना शेख, तैय्यबा मुजावर,सानिया पटेल,आलीशा हवालदार,आनिसा मुल्ला,महेक मलिक,उमेजा जमादार,सानिया मुल्ला,तनिशा कांबळे, (सांगली).

कोमल पाटील,स्नेहल पाटील, मोनिका सावंत ,शर्वणी साळुंखे,रिया साळुंखे रत्नावली निकम,सानिया लोहार, हर्षाली साळुंखे  (तासगाव)

कु.प्रणव आनंद जगताप,कु.गौरव आनंद जगताप – श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूल ,जाधववाडी त.फलटण जि-सातारा.

उत्स्फूर्त सहभाग – कु.क्षितिजा परशुराम पवार मु.पो.शिवानी ता.कडेगाव जि – सांगली (BA- III )


इतरही सर्व सहभागी विद्यार्थ्यांचं मन:पूर्वक अभिनंदन..!

"सदर स्पर्धे करिता जीवन विकास मराठी माध्यमिक प्रशाला,सांगली.च्या शिक्षिका सौ.विद्या चौगुले,जि.प.शाळा निंबळक चे शिक्षक श्री.रवींद्र माने यांचे विशेष सहकार्य लाभले."

सदर स्पर्धेच्या बक्षीस वितरणासंदर्भात माहिती लवकरच विजेत्यांना दिली जाईल..आपल्या यशाबद्दल अभिनंदन..!

कृष्णाकाठावरील युवाशक्‍तीचा विधायक कार्यासाठी वापर करून आपल्या भागाचा सर्वांगीण विकास साधणे, या उद्देशाने ‘कृष्णाकाठ सोशल फौंडेशन , भिलवडी - सांगली ’हि संस्था २०१३ पासून कार्यरत असून शैक्षणिक , प्रशासन, पर्यावरण यासंदर्भात आजच्या युवापिढीसमोरील आव्हाने लक्षात घेत, समाजाच्या सर्व कृतिशील घटकांना एकत्र आणून विधायक उपक्रमांची आखणी ‘कृष्णाकाठ सोशल फौंडेशन’ करीत आहे.

हि स्पर्धा यशस्वी करण्याकरिता कृष्णाकाठ फौंडेशचे अध्यक्ष अमोल वंडे,
उपाध्यक्ष मा.दत्ता उतळे सर,सचिव केतन मोरे ,संस्थेचे संचालक मा.शरद जाधव सर, सर्व सदस्य यांचे सहकार्य लाभले.

पत्ता: C/O अमोल वंडे ,
कृष्णाकाठ सोशल फौंडेशन,भिलवडी.
ता.पलूस, जि-सांगली – 416 303

कृष्णाकाठचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास


Powered by Blogger.