Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

शरद लाड - Exclusive

 



समाजकारण आणि जनसेवा हीच खरी वाढदिवसाची साजरी करण्याची पद्धत असल्याचा आदर्श घालून देणारे आमचे मार्गदर्शक नेते मा. चंद्रकांतदादा पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, हार-तुरे आणि सत्कार स्वीकारण्याऐवजी तो निधी समाजातील गरजू घटकांच्या मदतीसाठी व विविध सेवा उपक्रमांसाठी खर्च करण्याचे त्यांनी केलेले आवाहन प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे.
आपणास निरोगी, दीर्घायुषी व यशस्वी जीवन लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.