Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

कोरोना - कृष्णाकाठ जागरूक रहा | Corona

ll कोरोना - कृष्णाकाठ जागरूक रहा ll
- कोरोना बाबत हे करा..!




1) आपल्या गावात रस्त्यावर कुठेही थुंकू नका.

2) मावा,गुटखा,तंबाखू,खाणे बंद करा.

3) हात स्वच्छ धुवा.शिंकताना खोकताना नाकावर..तोंडावर रुमाल धरा. 

4) लहान मुलांना बाहेर खेळायला सोडू नका.वाढदिवस अगर पार्टीला पाठवू नका.

5) महिलांनी स्वतः काळजी घ्या.

6) शक्यतो प्रवास टाळा.आणि गेलाच तर मास्कचा वापर करा .

7) गर्दी अथवा कार्यक्रम टाळा.

8) पालेभाज्या,फळे,भरपूर खा.

9) रोग प्रतिकार शक्ती वाढवणारे अन्न सेवन करा.

10) अजिबात घाबरू नका.एकमेकांना धीर द्या.

11 स्वतःच्या हातांचा स्पर्श आपले डोळे, कान नाक येथे टाळा.

12) हस्तांदोलन टाळा.नमस्कार करा. 

13) सवांद साधताना 4 फुटाचे अंतर ठेवा.

14) सार्वजनिक ठिकाणीवरील वस्तूंचा स्पर्श टाळा.

15) मधुमेह किडनीचे विकार व प्रतिकारशक्ती कमी असणार्यांनी विशेष काळजी घ्या.

16) परगावातून आलेल्या लोकांनी घरीच थांबणे पसंद करा.

17) ताप,कोरडा खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास लोकांशी नजीकचा संपर्क टाळा.

" कोरोना ला घाबरू नका पण काळजी घ्या..!"

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.