Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

जिंका भारत व आंतरराष्ट्रीय सहली नमो अरिहंत सोबत - आजच संपर्क करा


जिंका भारत व आंतरराष्ट्रीय सहली नमो अरिहंत सोबत


सांगली | २/१/२०२० 

          राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रात गेल्या १० वर्षापासून अत्यंत सक्षमपणे कार्यरत असणा-या “नमो अरिहंत टूर्स व ट्रॅव्हल्स” तर्फे नववर्षा निमित्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सहली जिंकण्याची संधी उपलब्ध केली आहे.

          आजपर्यंत युरोप,सिंगापूर,मलेशिया,दुबई,थायलंड,मॉरीशीअस सह काश्मीर,केरळ,अंदमान,राजस्थान आदी व इतर ठिकाणच्या पर्यटनाची संधी उपलब्ध आहे.

       “नमो अरिहंत टूर्स व ट्रॅव्हल्स” तर्फे आज पर्यंत हजारो पर्यटकांनी १००० पेक्षा अधिक  उच्च दर्जाच्या व आनंदी  सहलींचा आनंद अगदी मर्यादित खर्चात घेतला आहे.नववर्षानिमित्त सहलींचे बुकिंग केले नंतर आपल्याला कुपन मिळणार असून त्यानंतर लकी ड्रॉ द्वारे विजेत्यांची घोषणा केली जाणार आहे.

संपर्क:श्री.शीतल किणीकर 
नमो अरिहंत टूर्स व ट्रॅव्हल्स,पलूस-सांगली.
+91 9767601008 | www.namoarihantholidays.com | info.namoarihantholidays.com

सदर ऑफर्स मर्यादित कालावधी करिता – आजच संपर्क करा.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.