Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

कृष्णाकाठ दिनदर्शिका -२०२० | डाउनलोड करा

कृष्णाकाठ दिनदर्शिका -२०२० | डाउनलोड करा
वर्ष ६ वे - आपल्या सर्वांच्या स्नेह व सहकार्यामुळे कृष्णाकाठ सोशल फौंडेशन संचलित कृष्णाकाठ दिनदर्शिका ६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.

वरील लिंक वर क्लिक करून आपण दिनदर्शिका डाउनलोड करू शकता.
संस्थेस विविध उपक्रमाकरिता समाजातील जागरूक व्यक्तींचे सहकार्य प्रार्थनीय असून आपण आम्हाला खालील प्रकारे मदत करू शकता.
१)पुस्तक स्वरुपात मदत देऊ शकता.
२)GOOGLE/Phone -Pay : 9890546909
३)RBL BANK Bhilawadi : Krushnakath Foundation,Bhilawadi.
Account Number: 409000446841
IFSC Code : RATN0000014
-------------------------------------------------------------------
मदत करणा-या सर्वाना मोफत प्रिंटेड दिनदर्शिका पोहचविण्यात येणार असून http://bit.ly/KK-Print2020 या लिंक वर आपली माहिती द्यावी ही विनंती.
कृष्णाकाठ च्या सर्वच उपक्रमांना आपण निश्चित साथ देत आहात कृष्णाकाठ च्या सामाजिक क्षेत्रा मधे अधिकाधिक योगदान निश्चित देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.