KrushnaKath News

सांगली l महाराष्ट्रासह - जगभरातील सकारात्मक न्यूज व माहितीचे अग्रगण्य व्यासपीठ..!

भिलवडी येथे स्व.डॉ.पतंगराव कदम साहेबांना अभिवादन

भिलवडी येथे स्व.डॉ.पतंगराव कदम साहेबांना अभिवादन

भिलवडी l ८ /१/२०२०

भिलवडी येथे शिक्षण,सहकार,उद्योग तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अत्युच्य उंचीचे व्यक्तिमत्व प्रेरणा तथा श्रद्धास्थान स्व.डॉ.पतंगराव कदम साहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन व्यक्त करुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी जेष्ठ नेते मा.आनंदराव भाऊ मोहिते,माजी जि.प.सदस्य मा.संग्राम दादा पाटील व सर्व हितचिंतक उपस्थित होते. 
Powered by Blogger.