Breaking News

6/recent/ticker-posts

KK BANNER

Krushnakath News

भिलवडी व्यापारी संघटने तर्फे किल्ला स्पर्धा -२०२१ चे आयोजन

भिलवडी व्यापारी संघटने तर्फे किल्ला स्पर्धा -२०२१ चे आयोजन


भिलवडी l दि.२७/१०/२०२१

किल्ला स्पर्धा -२०२० च्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आणि अनेक मावळ्यांच्या आग्रहास्तव भिलवडी व्यापारी संघटनेच्या वतीने किल्ला स्पर्धेचं आयोजन करीत आहोत.

(किल्ला स्पर्धा - २०२० च्या काही आठवणी 🖕)

ll किल्ला स्पर्धा - २०२१ - बक्षिसे खालीलप्रमाणे ll

१) प्रथम क्रमांक - 2001 ₹
जगदीश माळी यांच्या सरगम ज्वेलर्सच्या वतीने

२) द्वितीय क्रमांक - 1501 ₹
व्यापारी संघटनेचे संचालक सचिन श्रीकांत सावंत यांच्यावतीने

३) तृतीय क्रमांक - 1001 ₹
अविनाश शेळके यांच्या न्यू आदर्श मोटर्सच्या वतीने

४) मुली-तरुणींसाठी प्रोत्साहनपर बक्षिसे 

प्रथम क्रमांक -501 ₹
द्वितीय क्रमांक -301 ₹

माजी सैनिक तानाजी कृष्णा आंबी यांच्या स्मरणार्थ स्नेहांकित आंबी यांच्याकडून.

५) उत्तेजनार्थ 301 ₹ ची 3 बक्षिसे
घनश्याम रेळेकर यांच्या श्री साई सोलर एजन्सी अँड होम अप्लायन्सेस यांच्यावतीने

६) सर्वोत्कृष्ट माहिती सांगणाऱ्या मावळ्यास 501₹ आणि चषक
अमोल वंडे यांच्या टेक वेब्ज सर्व्हिसेसच्या वतीने

७) विजेत्यांना आकर्षक चषक
सुहित सरूडकर यांच्या सरूडकर फटाके आणि सरूडकर इलेक्ट्रॉनिक्स यांच्यावतीने

नियम :
१) स्पर्धेचे कार्यक्षेत्र भिलवडी मर्यादित राहिल.
२) स्पर्धेकरिता प्रवेश विनामूल्य आहे.
३) मुले व तरुण यांनी सांघिक (ग्रुप/मंडळ) स्वरुपात नाव नोंदणी करायची आहे.
४) मुली व तरुणीं करिता वयैक्तिक नाव नोंदणीची ची सवलत राहिल.

सदर किल्ला स्पर्धेकरिता खालील किल्ला प्रतिकृतींचा संदर्भ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्यातर्फे करण्यात आले आहे.सदर स्पर्धेकरिता नावनोंदणी मा.दिलावर तांबोळी,समीर कुलकर्णी,घन:शाम रेळेकर, व दीपक पाटील यांचेकडे नावनोंदणी करायची आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.