भिलवडी ग्रा.पं.करीता प्रामुख्याने ग्रामविकास खंडोबा पॅनेल व परिवर्तन विकास पॅनेल च्या लढतीत मोठ्या चुरशीने मतदान संपन्न झाले असून मतदान आकडेवारी खालील प्रमाणे
कृष्णाकाठ न्यूज l Krushnakath.com
वॉर्ड
१) ९९०/१३४५ = ७७.६०%
२) १३२५/१६२५ = ८१.५३%
३) १०५१/१३७७ = ७६.७६%
४) १३९३/१७३९ = ८०.१०%
५) १२७७/१५४८ = ८२.४९%
६) १३५२/१७२६ = ७८.३३%
- एकूण मतदान -
७३९४/९३६० = ७८.९९%
निकाल सोमवार दि.१८ जानेवारी रोजी असून उमेदवारांसह सर्व ग्रामस्थ निकालाची प्रतिक्षा करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.