ll ग्राहक पंचायत सांगली चा पुरस्कार बॉम्बे ब्लड ग्रुप ला जाहिर ll
रक्तदान,रुग्णसेवा,व बॉम्बे ब्लडग्रुप ई. क्षेत्रात कार्यरत असणार्या मा.विक्रम यादव यांना "कर्तव्य दक्ष सेवा पुरस्कार"जाहिर झाला आहे.
सदर पुरस्काराचे वितरण सोमवार दि.२४/१२/२०१९ रोजी दु.३.३० मि. भावे नाट्य मंदीर सांगली येथे होणार असून आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनिय आहे.
- ग्राहक पंचायत सांगली
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब व डिजिटल पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.