KrushnaKath News

सांगली l महाराष्ट्रासह - जगभरातील सकारात्मक न्यूज व माहितीचे अग्रगण्य व्यासपीठ..!

Contact

Contact:
Mr.Amol Vande
+91 9890546909
amolvande@gmail.com

कृष्णाकाठावरील युवाशक्‍तीचा विधायक कार्यासाठी वापर करून आपल्या भागाचा सर्वांगीण विकास साधणे, या उद्देशाने ‘कृष्णाकाठ सोशल फौंडेशन , भिलवडी - सांगली ’ची स्थापना करण्यात आली. आपल्या समस्यांवर आपणच एकत्र येऊन उपाय शोधले पाहिजेत, आपल्या प्रगतीसाठी आपणच सुरुवात केली पाहिजे, विधायक कार्याचा आरंभ केला पाहिजे, या भावनेतून काही युवकांनी एकत्र येऊन काम सुरू केले. शिक्षण, तंत्रज्ञान, रोजगार, प्रशासन, पर्यावरण यासंदर्भात आजच्या युवापिढीसमोरील आव्हाने लक्षात घेत, समाजाच्या सर्व कृतिशील घटकांना एकत्र आणून विधायक उपक्रमांची आखणी ‘कृष्णाकाठ सोशल फौंडेशन’ करीत आहे.
Powered by Blogger.