Header Ads

जवळपास २५ कर्मचाऱ्यावर बेकारीची कुऱ्हाड

जवळपास २५ कर्मचाऱ्यावर बेकारीची कुऱ्हाड
बई- दोन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून सुरु करण्यात आलेलं झी मराठी दिशा अखेर दिशाहीन झालं आहे. हे साप्ताहिक बंद करण्यात आले असून, जवळपास २५ कर्मचाऱ्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. सध्याच्या डिजिटल युगात प्रिंट मध्ये साप्ताहिक सुरु करण्याचा धाडसी निर्णय झी मीडियाने घेतला होता. सकाळ माध्यम समूहात मुख्य संपादक राहिलेल्या विजय कुवळेकर यांची यासाठी निवड करण्यात आली होती. त्यामुळे हे  साप्ताहिक चांगले चालेल अशी सर्वांची अपेक्षा होती
Powered by Blogger.